TMC Election 2022, Ward (33) : प्रभाग क्रमांक 33 मध्ये कोण बाजी मारणार? राष्ट्रवादी, एमआयएममध्ये चूरस

ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये गेल्यावेळी दोन जागांवर राष्ट्रवादीचे (NCP) तर दोन जागांवर एमआएमचे उमेदवार विजयी झाले होते. यंदा देखील याच दोन पक्षात या प्रभागामध्ये चूरस पहायला मिळू शकते.

TMC Election 2022, Ward (33) : प्रभाग क्रमांक 33 मध्ये कोण बाजी मारणार? राष्ट्रवादी, एमआयएममध्ये चूरस
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 2:10 AM

ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणूक (TMC election 2022) जाहीर झाली आहे. 2017 साली झालेल्या निवडणूक (Election) निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्यावेळी ठाण्यात शिवसेनेने (Shiv sena) एकहाती सत्ता मिळवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या स्थानी होते. मात्र यंदा परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाचा पक्षाला सर्वाधिक फटका हा ठाणे महापालिकेत बसण्याची शक्यता आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. शिंदे मुख्यमंत्री होताच ठाणे महापालिका निवडणुकीत 2017 साली निवडून आलेल्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेने समोरली आव्हाने वाढली आहे. वार्ड क्रमांक 33 बाबत बोलायचे झाल्यास वार्ड क्रमांक 33 मध्ये गेल्यावेळी दोन जागांवर राष्ट्रवादीचे तर दोन जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले होते. प्रभाग क्रामांक 33 अ मधून राष्ट्रवादीच्या साजिया अन्सारी या विजयी झाल्या होत्या, तर 33 ब मधून एमआयएम शेख हाजरा यांचा विजय झाला होता. 33 क मधून राष्ट्रवादीचे उमेदवार जमील नासीर खान हे विजयी झाले होते. तर ड मधून आजमी शहाआलम शाहिद हे एमआयएमचे उमेदवार विजयी झाले होते.

प्रभाग क्रमांक 33 मधील महत्त्वाचे भाग

प्रभाग क्रमांक 33 मध्ये कळवा गाव, कळवा कारशेड, सह्याद्री सोसायटी, एनएमएम सोसायटी, जय त्रिमूर्ती सोसायटी या प्रमुख भागांचा समावेश होतो.

प्रभाग क्रमांक 33 ची लोकसंख्या किती?

प्रभाग क्रमांक 33 मध्ये एकून लोकसंख्या ही 38818 एवढी असून, त्यापैकी 2165 एवढी अनुसूचित जाती तर 542 एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

हे सुद्धा वाचा

2017 मधील चित्र काय?

2017 मध्ये या प्रभागात दोन जागांवर राष्ट्रवादी तर दोन जागांवर एमआआएमने बाजी मारली होती. प्रभाग क्रामांक 33 अ मधून राष्ट्रवादीच्या साजिया अन्सारी या विजयी झाल्या होत्या, तर 33 ब मधून एमआयएम शेख हाजरा यांचा विजयी झाला होता. 33 क मधून राष्ट्रवादीचे उमेदवार जमील नासीर खान हे विजयी झाले होते. तर ड मधून आजमी शहाआलम शाहिद हे एमआयएमचे उमेदवार विजयी झाले होते.

यंदा प्रभागातील आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 च्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 33 अ हा सर्वसाधारण महिला, 33 ब हा सर्वसाधारण आणि 33 क हा देखील सर्वसाधारण असे आरक्षणाचे स्वरुप आहे.

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 33 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 33 ब

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

ठाणे महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 33 क

पक्ष उमेदवार विजयी/ आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा कोण बाजी मारणार?

गेल्या वर्षी ठाणे महापालिकेत शिवसेनेने बाजी मारली होती. शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र यंदांची निवडणूक बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी मोठे आव्हान असणार आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो.2017 साली निवडून आलेल्या जवळपास सर्वच नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.त्यामुळे याचा फटका हा शिवसेनेला बसू शकतो तर दुसरीकडे मात्र भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.