Uma Khapre | उमा खापरे यांचं महिला आयोगाला पत्र, दीपाली सय्यदवर त्वरित कारवाई करण्याची मागणी

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांचे महिला आयोगाला पत्र,दीपाली सय्यद यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याची केली मागणी, त्यांनी केली आहे.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 31, 2022 | 12:15 PM

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि दिपाली सय्यद यांच्यातला वाद काही थांबताना दिसत नाही आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी जे अपशब्द वापरले त्याने आमच्या भावना दुखावल्या असं या सांगण्यात आलं आहे.भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांचे महिला आयोगाला पत्र,दीपाली सय्यद यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई करण्याची केली मागणी, त्यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याचा दीपाली सय्यद यांच्यावर आरोप. दीपाली सय्यद यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं पत्रात नमूद.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें