पाऊस आल्याने बाहेर खेळणारे चिमुकले घरी पळाले, वादळाने भिंत कोसळून दोघांचाही मृत्यू

पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या ओतूर परिसरातील डोमेवाडी इथे ही धक्कादायक घटना घडली.

पाऊस आल्याने बाहेर खेळणारे चिमुकले घरी पळाले, वादळाने भिंत कोसळून दोघांचाही मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 11, 2019 | 10:05 AM

पुणे: वादळी वाऱ्यासह पावसाने संपूर्ण घर कोसळून भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आल्याने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिलाही गंभीर जखमी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या ओतूर परिसरातील डोमेवाडी इथे ही धक्कादायक घटना घडली. जखमी महिलेवर आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा वर्षीय वैष्णवी भुतांबरे आणि दोन वर्षांचा कार्तिक केदारचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला. तर चिमाबाई केदार-वय 70 या जखमी झाल्या आहेत. दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास कार्तिक आणि वैष्णवी ही घरासमोरील अंगणामध्ये खेळत होते. त्यावेळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी दोघेही जवळ असलेल्या घरात गेले.

त्याचवेळी जोरदार सुटलेला वादळी वारा आणि पाऊस यामुळे संपूर्ण घर कोसळेल. त्यामुळे घरात गेलेले कार्तिक आणि वैष्णवी यांच्या अंगावर भिंत कोसळून त्यांचा दुर्दैवी अंत झाला. तर चिमाबाई केदार या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर आळे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.