निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात संशयित दहशवादी पकडला

पुणे: महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे युनिटने चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. हा खलिस्तान समर्थक दहशतवादी असल्याचा संशय आहे. आरोपीकडून देशी बनावटीची बंदूक आणि पाच राऊंड जप्त केले आहेत. त्याच्यावर UAPA कायद्यातंर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाच्या पुणे युनिटला एक व्यक्ती चाकण इथे शस्त्रास्त्र […]

निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात संशयित दहशवादी पकडला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

पुणे: महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे युनिटने चाकणमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. हा खलिस्तान समर्थक दहशतवादी असल्याचा संशय आहे. आरोपीकडून देशी बनावटीची बंदूक आणि पाच राऊंड जप्त केले आहेत. त्याच्यावर UAPA कायद्यातंर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयाने 17 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाच्या पुणे युनिटला एक व्यक्ती चाकण इथे शस्त्रास्त्र घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पुणे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून संशयित व्यक्तीला अटक केली. त्याची झडती घेतली असता, एक देशी बनावटीचे पिस्तुल, राऊंड आणि काही पैसे आढले.

ही व्यक्ती कर्नाटकातील बेल्लारी इथला रहिवासी आहे. मात्र तो मूळचा पंजाबमधील रोपर इथला आहे. तो स्वतंत्र खलिस्तान राष्ट्र निर्मितीचा समर्थक आहे. ही व्यक्ती स्वतंत्र खलिस्तान निर्मितीसाठी तयारी करत होता. यासाठी तो पाकिस्तानसह देशविदेशातील अनेक दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता. हा व्यक्ती आणि त्याचे साथीदार यांनी दहशतवाद्यांची टोळी बनवून भारताच्या सार्वभौमत्वाला आणि एकात्मतेला धोका निर्माण करण्याची तयारी केली होती. यामुळे त्याच्याविरोधात यूएपीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.