जुन्नरमध्ये पडक्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे: निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यात मोठा शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नरमधील नारायणगावाजवळील अभंग वस्तीत हा शस्त्रसाठा सापडला. दहशतवादविरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी हा शस्त्रसाठी पकडला. अभंग वस्तीतील राजाराम किसन अभंग (60) यांच्या शेतातील पडक्या घरात हा शस्त्रसाठा सापडला. यामध्ये 5 पाईप बॉम्ब, कट्टे आणि रिव्हॉल्वरसह तलवार आणि धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. […]

जुन्नरमध्ये पडक्या घरातून मोठा शस्त्रसाठा जप्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

पुणे: निवडणुकीच्या तोंडावर जुन्नर तालुक्यात मोठा शस्त्रसाठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. जुन्नरमधील नारायणगावाजवळील अभंग वस्तीत हा शस्त्रसाठा सापडला. दहशतवादविरोधी पथक आणि पुणे पोलिसांनी हा शस्त्रसाठी पकडला.

अभंग वस्तीतील राजाराम किसन अभंग (60) यांच्या शेतातील पडक्या घरात हा शस्त्रसाठा सापडला. यामध्ये 5 पाईप बॉम्ब, कट्टे आणि रिव्हॉल्वरसह तलवार आणि धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर हा शस्त्रसाठा जप्त केल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

काल रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. राजाराम अभंग यांच्या पडक्या घरात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पुणे एटीएस आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.

2004 मध्येही राजाराम अभंगला बॉम्ब बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याच्या घरात शस्त्रास्त्र सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.