32 पोलीस अधिकारी अनधिकृत, पुणे पोलिसांचं महासंचालकांना पत्र

पुणे: पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 32 पोलिस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं उघड झालं आहे. एक पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 8 पोलीस उपनिरीक्षक अनधिकृत आहेत. पुणे आयुक्तालयातून नव्याने झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीने हा घोळ झाला आहे. पुणे शहर आयुक्तालयातून वर्ग होऊन नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मोठ्या थाटामाटात स्थापन झाले. परंतु या […]

32 पोलीस अधिकारी अनधिकृत, पुणे पोलिसांचं महासंचालकांना पत्र
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

पुणे: पिंपरी चिंचवड आयुक्तालयात 32 पोलिस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचं उघड झालं आहे. एक पोलीस निरीक्षक, 23 सहाय्यक पोलीस निरीक्षक तर 8 पोलीस उपनिरीक्षक अनधिकृत आहेत. पुणे आयुक्तालयातून नव्याने झालेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीने हा घोळ झाला आहे. पुणे शहर आयुक्तालयातून वर्ग होऊन नवीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मोठ्या थाटामाटात स्थापन झाले. परंतु या दोन पोलीस आयुक्त कार्यलयातील वाद शमण्याची चिन्हं दिसत नाही.

पुणे पोलिसांनी तब्बल 32 पोलीस अधिकारी अनधिकृतपणे कार्यरत असल्याचे पत्र, महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पाठवलं आहे. पुणे पोलीस आयुक्त कार्यलयामधून पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यलयामध्ये नेमणुकीला आलेले 32 पोलीस अधिकारी या पत्रामुळे मात्र धास्तावले आहेत. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती या 32 अधिकाऱ्यांची झाली आहे.

काय करावे असा यक्ष प्रश्न या सगळ्यांसमोर आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यलयातील वरिष्ठ अधिकारी मकर रानडे यांनी ही बाब प्रशासकीय असल्याने यामध्ये कुठल्याही माध्यमांनी ढवळा ढवळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगून आपली जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.