पुण्यातील RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट (Vinayak Shirsat ) यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनायक शिरसाट यांची हत्याच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 32 वर्षीय विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणीजवळ मुळशी मुठा घाटात सापडला. विनायक शिरसाट 30 जानेवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती. विनायक […]

पुण्यातील RTI कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात आढळला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

पुणे: माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट (Vinayak Shirsat ) यांचा मृतदेह ताम्हिणी घाटात संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनायक शिरसाट यांची हत्याच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 32 वर्षीय विनायक शिरसाट यांचा मृतदेह ताम्हिणीजवळ मुळशी मुठा घाटात सापडला. विनायक शिरसाट 30 जानेवारीपासून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता होते. त्याबाबतची तक्रार कुटुंबीयांनी दिली होती.

विनायक शिरसाट हे आरपीआयचे कार्यकर्ते होते. ते शिवणे या गावचे रहिवासी होती. त्यांचा पीओपीचं व्यवसाय होता. शिरसाट यांनी पुण्यातील वारजे आणि आसपासच्या परिसरातील अनेक जमीन घोटाळे बाहेर काढले होते.

त्याच रागातून त्यांच्याशी घातपात झालाय का असा प्रश्न आहे. पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र माहिती अधिकारांवरील हल्ला, हत्येचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी राज्यासह देशभर गाजलेला आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येचा गूढ कायम आहे.

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.