VIDEO : वारीच्या पालखीत रोखलं, संभाजी भिडे यांचं संपूर्ण भाषण

यावर्षी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून दिंडी प्रमुखांनी तसं निवेदन पुणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार संभाजी भिडे यांना यावेळी पालखीत सहभागी होता येणार नाही.

Sambhaji Bhide wari Pune speech, VIDEO : वारीच्या पालखीत रोखलं, संभाजी भिडे यांचं संपूर्ण भाषण

पुणे : ज्ञानोबा तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी येत आहे. या पालखी सोहळ्यात दरवर्षी संभाजी भिडे  आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहभागी होत असतात. मात्र यावर्षी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये म्हणून दिंडी प्रमुखांनी तसं निवेदन पुणे पोलिसांना दिले होते. त्यानुसार संभाजी भिडे यांना यावेळी पालखीत सहभागी होता येणार नाही. मात्र पालखी पुढे गेल्यानंतर भिडे गुरुजी आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात त्यांच्या कार्यकर्त्यांनासोबत संवाद साधला. संभाजी भिडे हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याने परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला.

VIDEO : संभाजी भिडे यांचं संपूर्ण भाषण

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *