Daily Horoscope 30 june 2022: या राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागतील मार्गी

मेष-  एखादी मौल्यवान भेट मिळणार आहे. नव्या नोकरीची संधी मिळणार आहे. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटेवर जाण्याची संधी आहे. वृषभ- सामाजिक कार्यांमध्ये आज तुमचा सहभाग असेल. आर्थिक कामांना वेग मिळेल. इतरांशी साधलेला संवाद यशस्वी ठरेल. मिथुन- अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रशासनाची साथ असल्यामुळं तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. जवळच्या […]

Daily Horoscope 30 june 2022: या राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागतील मार्गी
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 7:00 AM
  1. मेष-  एखादी मौल्यवान भेट मिळणार आहे. नव्या नोकरीची संधी मिळणार आहे. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटेवर जाण्याची संधी आहे.
  2. वृषभ- सामाजिक कार्यांमध्ये आज तुमचा सहभाग असेल. आर्थिक कामांना वेग मिळेल. इतरांशी साधलेला संवाद यशस्वी ठरेल.
  3. मिथुन- अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रशासनाची साथ असल्यामुळं तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. जवळच्या व्यक्तींशी असणारं नातं आणखी दृढ होईल.
  4. कर्क- एखादी महत्त्वाची बातमी कळेल. धनलाभाचा योग आहे. विवाहप्रस्ताव येणार आहेत. यातूनच कोणा एका व्यक्तीला तुमची पसंती मिळेल.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- सध्याची वेळ तुमच्या फायद्याची आहे. आर्थिक कामं प्रगतीपथावर असतील. धनाढ्य होण्याची संधी आहे. वरिष्ठांची तुमच्यावर कृपा असेल.
  7. कन्या – करिअर आणि नोकरीमध्ये नव्या आणि तितक्याच फायद्याच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. एखादा प्रवासयोग आहे. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे.
  8. तुळ- नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांची मोलाची मदत होणार आहे. आज अशी शुभवार्ता कळेल जी आयुष्य बदलणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लावा.
  9. वृश्चिक – अनपेक्षित फायदा मिळण्याची संधी आहे. नित्यनियमानं करता ती कामं सुरुच ठेवा. दिवस शुभ आहे.
  10. धनु- निर्धारित लक्ष्य गाठण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जवळच्या व्यक्तींशी असणारं तुमचं नातं दृढ होणार आहे. इतरांचा विश्वास जिंकाल.
  11. मकर- दैनंदिन कामांमध्येच एखादी आनंदाची बातमी मिळेल. शुभवार्ता कळणार आहे. व्यवहार चातुर्य कायम ठेवा.
  12. कुंभ- स्वत:वर विश्वास ठेवा. आत्मविश्वास बळावेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. कामात काटेकोरपणा ठेवा.
  13. मीन- नाती आणि घट्ट होतील. वादांपासून दूर राहा. दिवस शांत आणि तितकाच सकारात्मक असेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.