2022 | जीवनात सकारात्मकता, धनलाभ, सर्वकाही मिळणार फक्त दोन दिवस थांबा !, मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे सर्व ‘मंगलमय’ होणार

नवीन वर्षात 2022 मंगळग्रह राशीपरिवर्तत करणार आहे. सध्या मंगळ वृश्चिक राशीत आहे, परंतु 16 जानेवारी 2022 रोजी तो धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीमध्ये मंगळाच्या प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील.

2022 | जीवनात सकारात्मकता, धनलाभ, सर्वकाही मिळणार फक्त दोन दिवस थांबा !, मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे सर्व 'मंगलमय' होणार
zodiac
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 7:33 AM

मुंबई : आपल्या पैकी बरेच जण मंगळ ग्रहापासून घाबरुनच असतात. पण आता घाबरण्याची गरज नाही येत्या नवीन वर्षात 2022 मंगळग्रह राशीपरिवर्तत करणार आहे. सध्या मंगळ वृश्चिक राशीत आहे, परंतु 16 जानेवारी 2022 रोजी तो धनु राशीत प्रवेश करेल. धनु राशीमध्ये मंगळाच्या प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील, यासोबतच त्यांना धनलाभही होईल. अशा स्थितीत जाणून घ्या 2022 मध्ये मंगळ परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

मेष मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे राशी बदल शुभ सिद्ध होईल. मंगळाच्या शुभ प्रभावाने धन, पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभाचीही भरपूर शक्यता आहे.

मिथुन 2022 मध्ये मंगळाचा पहिला राशी बदल लाभाच्या दृष्टिकोनातून चांगला राहील. 16 जानेवारीला मंगळ धनु राशीत प्रवेश करत असल्याने मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाची शक्यता वाढेल. यासोबतच तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीमध्ये यश आणि प्रसिद्धी मिळेल. वैयक्तिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक गोड होईल.

सिंह सिंह राशीच्या लोकांसाठीही मंगळाचे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात फायदा होईल. व्यवसायातील गुंतवणुकीतून मिळणारा नफा होणार आहे. येत्या वर्षभरात यश तुमचेच असेल.

कन्या कन्या राशीच्या लोकांना मंगळाच्या राशी बदलामुळे लाभ होणार आहेत. मंगळाच्या शुभ प्रभावामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मंगळाच्या शुभ प्रभावाने वैवाहिक जीवनात आनंद मिळेल.

मीन मंगळाचा राशी बदल मीन राशीसाठीही खूप शुभ ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला जे काही आर्थिक त्रास होत आहेत, त्यातून तुमची सुटका होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या वर्षी या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळही मिळेल.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.