A23 अ‍ॅपवर आहेत ऑनलाइन रम्मीच्या जबरदस्त टुर्नामेंट्स; रेफर करून 15,000 रुपयांपर्यंतच्या कमाईची संधी

या टुर्नामेंटमध्ये तुम्ही निःशुल्क (Free) प्रवेश करू शकता. दररोज सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता तुम्ही प्रवेश करू शकता. टुर्नामेंटचा स्टेक फॉरमॅट टर्बो आहे. कमाल 25,000 ते 30,000 लोक यात सहभागी होऊ शकतात.

A23 अ‍ॅपवर आहेत ऑनलाइन रम्मीच्या जबरदस्त टुर्नामेंट्स; रेफर करून 15,000 रुपयांपर्यंतच्या कमाईची संधी
Rummy A23

ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) हे सध्याच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मनोरंजनाच्या साधनांपैकी (Entertainment Tool) एक आहे. कोणताही वर्ग, वयोगटातील व्यक्तींना ऑनलाइन गेमिंग आवडतं. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून तुम्ही कुठेही, कधीही तसंच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीसोबत गेम खेळू शकता. रेल्वे प्रवास करताना, गार्डनमध्ये किंवा ऑफिसमध्ये मोकळा वेळ असेल तेव्हा गेम्सचा आनंद घेऊ शकता. यासाठी खिशातून मोबाइल काढून गेम सुरू करणं एवढंच आवश्यक असतं. भारतासह विविध देशांमध्ये कार्ड गेम्स (Card Games) म्हणजेच पत्त्यांच्या खेळाला विशेष पसंती असते. रम्मी गेम्सचे (Rummy Games) चाहते तर जगभरात आहेत. तुम्हाला रम्मी खेळायला आवडत असेल तर तुमच्यासाठी Ace2three (A23) हे अॅप (App) हा सर्वोत्तम पर्याय आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही अनेक स्पर्धा म्हणजेच टुर्नामेंट्स खेळू शकता.

– रेफर करून कमवा 15,000 रुपये
जर तुम्हाला हे अॅप आवडलं, तर तुम्ही तुमचे मित्र किंवा कुटुंबीयांना हे अॅप रेफर (Refer) करून 15,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त कमाईही करू शकता.

Rummy A23

Rummy A23

– डेली फ्री रोल टर्नी
या टुर्नामेंटमध्ये तुम्ही निःशुल्क (Free) प्रवेश करू शकता. दररोज सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता तुम्ही प्रवेश करू शकता. टुर्नामेंटचा स्टेक फॉरमॅट टर्बो आहे. कमाल 25,000 ते 30,000 लोक यात सहभागी होऊ शकतात. यासाठी एकूण रोख बक्षीस 50,000 रुपये आहे. एकूण 1500/1000 विजेत्यांपैकी टॉप विनरला 1500/1000 रुपयांचं बक्षीस बक्षीस मिळतं.

– सीट अॅन्ड गो टर्नी
सीट  अॅन्ड गो (Seat And Go) टुर्नामेंटमध्ये तुम्ही 24*7 प्रवेश मिळवू शकता. नोंदणी पूर्ण झाल्यावर ही टुर्नामेंट सुरू केली जाते. याचाच अर्थ सीट पूर्ण झाल्यानंतर टुर्नामेंट सुरू होते.

– नॉक आउट टर्नी
ही टुर्नामेंट दिवसातून 5 वेळा होते. सकाळी 9 वाजता, दुपारी 1 वाजता, सायंकाळी 5 वाजता आणि 7.30 वाजता, तसंच रात्री 11 वाजता ही टुर्नामेंट खेळू शकता. 9 वाजता खेळण्यासाठी तुम्हाला 25 रुपये प्रवेश फी द्यावी लागते आणि या वेळेत जास्तीत जास्त 3600 लोक खेळू शकतात. यासाठी बक्षिसाची एकूण रक्कम 15,000 रुपये असते. पहिली लेव्हल (Level) जिंकणाऱ्यांना 1 वाजता प्रवेश दिला जातो, तर नव्या खेळाडूला प्रवेशासाठी या वेळी 150 रुपये फी द्यावी लागते. यात 900 खेळाडू खेळू शकतात. दुसरी लेव्हल जिंकणाऱ्यांना 5 वाजता प्रवेश दिला जातो, तर नव्या खेळाडूला या वेळी 500 रुपये प्रवेश फी द्यावी लागते. लेव्हल 3 मधील विजेत्याला लेव्हल 4 मध्ये फ्री प्रवेश दिला जातो, तर नव्या खेळाडूला 2500 रुपये प्रवेश फी द्यावी लागते. 11 वाजताच्या नॉक आउट फिनालेमध्ये (Finale) लेव्हल 4 च्या विजेत्यांनाच प्रवेश दिला जातो. याशिवाय, एस राइड टर्नी, सॅटरडे गाला यांसारख्या अनेक चांगल्या टुर्नामेंट्सदेखील तुम्हाला या अॅपवर मिळतील.

Rummy A23

Rummy A23

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI