क्रीडा

पंतप्रधान मोदींना विनंती केल्यानंतर आर. अश्विन झाला ट्रोल

नवी दिल्ली: किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इंडियन प्रीमियर लीग (IPL)

Read More »

सानियाचा फिटनेस फंडा, केवळ 5 महिन्यात तब्बल 22 किलो वजन घटवलं

मुंबई : भारताची टेनिसस्टार  सानिया मिर्झा सध्या तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सानियाने मुलाला जन्म दिला. मात्र प्रेग्नंसीदरम्यान सानियाचं वजन वाढलं होतं. पण मुलाला

Read More »

भर मैदानात बापाला पाठिंबा, धोनीची लेक ओरडत होती, पापा….पाssपा!

नवी दिल्ली: आयपीएल मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दुसरा विजय मिळवला आहे. सीएसकेने दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल संघाचा 6 विकेट्स राखून

Read More »

8 व्या नंबरवर येऊन 6 चेंडूत 6 सिक्सर, शेतकऱ्याच्या पोराची कमाल!

पालघर: पालघर जिल्ह्यातील विरारच्या मकरंद पाटीलने सहा चेंडूत सहा षटकार ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेटविश्वात आतापर्यंत भारतीय संघातील क्रिकेटर युवराज सिंहचा रेकॉर्ड सर्वांना माहित आहे.

Read More »

मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज, मलिंगा लवकरच ताफ्यात दाखल होणार!

कोलंबो : मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा लवकरच संघात दाखल होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्याला संपूर्ण आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. क्रिकइंफोच्या वृत्तानुसार,

Read More »

अश्विनची चलाखी की फसवणूक, बटरलच्या रनआऊटवरुन वाद

IPL 2019 RR vs KXIP जयपूर: आयपीएलमध्ये रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात पंजाबने राजस्थानच्या घरच्या

Read More »

क्रिकेटमधून निवृत्तीबाबत युवराज सिंहचे मोठं विधान

मुंबई : टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह त्याच्या ढासळत्या कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघाबाहेर आहे. त्यामुळे त्याच्या क्रिकेटमधील पुढील वाटचालीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Read More »

धोनीचे 6 भाषांमध्ये प्रश्न, मुलीकडून 6 भाषांमध्ये उत्तर

नवी दिल्ली : क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आणि त्याची मुलगी जीवा या दोघांचा एक मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी

Read More »

चेन्नई सुपरकिंग्जची विजयी सलामी, विराटच्या आरसीबीचा सात विकेट्सने धुव्वा

चेन्नई : कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 71 धावांचं आव्हान लिलया पेलत चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलच्या बाराव्या मोसमात विजयी सलामी दिली. महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने

Read More »

गंभीरच्या भाजपप्रवेशावेळी जेटलींकडून ‘त्या’ सामन्याचं उदाहरण

नवी दिल्ली : अखेर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कमळ हाती घेतलं. गंभीरने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक

Read More »

… तर मला घरी बसावं लागेल, विराटचं गौतम गंभीरला उत्तर

चेन्नई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने माजी क्रिकेटर गौतम गंभीरच्या वक्तव्याला उत्तर दिलंय. गंभीर म्हणाला होता, की विराट हा रोहित शर्मा आणि महेंद्र

Read More »

गौतम गंभीर भाजपमध्ये दाखल, गंभीरची पहिली प्रतिक्रिया काय?

नवी दिल्ली: अखेर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने कमळ हाती घेतलं आहे. गंभीरने आज भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

Read More »

चेन्नई सुपर किंग्सचा पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) त्यांच्या होम ग्राउंडवर होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सामन्याचं उत्पन्न पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबांना देणार आहे. संघाचा कर्णधार

Read More »

स्टीव्ह स्मिथ राजस्थान रॉयल्ससाठी ‘संकटमोचक’ बनून येणार!

मुंबई : गतविजेता संघ चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने शनिवारी म्हणजे 23 मार्च रोजी आयपीआलची सुरुवात होणार आहे. यावेळी राजस्थान रॉयल्सचं पारडं

Read More »

रोहितच्या साथीला युवराज, चौथ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

मुंबई : तीन वेळची आयपीएल चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा नव्या मोसमासाठी सज्ज आहे. सलामीवीर रोहित शर्मासह यावेळी दिग्गजांची फौज मुंबई इंडियन्समध्ये आहे. या

Read More »

न्यूझीलंडमध्ये मशिदीत गोळीबार, नमाजला गेलेले बांगलादेशी क्रिकेटर बचावले

वेलिंग्टन: न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंधाधुंद गोळीबारात बांगलादेशचे क्रिकेटपटू थोड्याकात बचावले. न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्च इथल्या हेगले ओव्हल मैदानाजवळ शुक्रवारी अल नूर मशिदीत अज्ञाताने गोळीबार केला. या गोळीबारात 27

Read More »

श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी उठवली

नवी दिल्ली:  स्पॉट फिक्सिंग प्रकरणात क्रिकेटपटू एस श्रीसंतला (S Sreesanth) मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने श्रीसंतवरील आजीवन बंदी उठवली आहे. इतकंच नाही तर बीसीसीआयला

Read More »

वन डे मालिकेत मायदेशात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच पराभव

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळवण्यात आलेल्या निर्णायक वन डे सामन्यात भारताचा 35 धावांनी पराभव झाला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-3 ने

Read More »

IndvsAus LIVE भारताला विजयासाठी 273 धावांची गरज

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अंतिम वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर

Read More »

शेतकऱ्यांमुळे आपण सुखाचा घास घेतोय, अजिंक्य रहाणे थेट बांधावर

मुंबई : टीम इंडियाचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचला. शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय. आपण जर

Read More »