Team India Cricket Schedule : 3 महिन्यात मोठे संघ भारतात येणार, बीसीसीआयने वेळापत्रक केले जाहीर

भारत श्रीलंका मालिका 2023

Team India Cricket Schedule : 3 महिन्यात मोठे संघ भारतात येणार, बीसीसीआयने वेळापत्रक केले जाहीर
Team India Cricket Schedule
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 2:44 PM

मुंबई : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशात एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर तिथं कसोटी (test match) सामने खेळणार आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या अनुशंगाने बीसीसीआयने (BCCI) आतापासून खेळाडूंची चाचणी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये वारंवार बदल पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने पुढच्या तीन महिन्याचं शेड्यूल जाहीर केलं आहे. श्रीलंका, न्यूझिलॅंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम भारतात येणार आहेत.

श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यात तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. तसेच न्यूझिलंड आणि टीम इंडिया यांच्यात तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दौरा मोठा असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यात चार कसोटी सामने आणि तीन T20 सामने होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

भारत श्रीलंका मालिका 2023

पहिला T20 – 3 जानेवारी (मुंबई) दुसरी T20 – 5 जानेवारी (पुणे) तिसरा T20 – 7 जानेवारी (राजकोट) पहिली वनडे – १० जानेवारी (गुवाहाटी) दुसरी वनडे – १२ जानेवारी (कोलकाता) तिसरी वनडे – १५ जानेवारी (तिरुवनंतपुरम)

भारत न्यूझीलंड मालिका 2023

पहिली एकदिवसीय – 18 जानेवारी (हैदराबाद) दुसरी वनडे – 21 जानेवारी (रायपूर) तिसरी एकदिवसीय – 24 जानेवारी (इंदौर) पहिला T20 – 27 जानेवारी (रांची) दुसरी T20 – 29 जानेवारी (लखनौ) तिसरा T20 – 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)

भारत ऑस्ट्रेलिया मालिका 2023

पहिली कसोटी – 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर) दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली) तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च (धर्मशाला) चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद) पहिली वनडे – 17 मार्च (मुंबई) दुसरी एकदिवसीय – मार्च 19 (विशाखापट्टणम) तिसरी वनडे – 22 मार्च (चेन्नई)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.