IPL 2022, SRH vs KKR : आज कोण जिंकणार हैदराबाद की कोलकाता, हैदराबादला आगेकुच करण्याची संधी?

आज आयपीएलच्या 15 व्या सीजनमधील कोलकाता नाईट रायडर्स आणि हैदराबाद सनराइजर्समध्ये सामना होणार आहे. हा सामना ब्रेनबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. जाणून घ्या हैदराबादच्या संघाविषयी...

IPL 2022, SRH vs KKR : आज कोण जिंकणार हैदराबाद की कोलकाता, हैदराबादला आगेकुच करण्याची संधी?
सनरायजर्स हैदराबादImage Credit source: social
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:00 AM

मुंबई : आज होणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील कोलकाता आणि हैदराबादच्या सामन्यात हैदराबादला पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच करण्याची संधी असणारआहे. आज कोलकाता नाईट रायडर्सचा (kolkata knight riders) सामना हैदराबादसोबत (sunrisers hyderabad) होणार असल्याने क्रीडा प्रमींचे देखील या सामन्याकडे अधिक लक्ष असणार आहे. आजचा हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. आता पॉईंट्स टेबलचा विचार केल्यास असं दिसून येतंय की कोलकाता नाईट रायडर्स हा संघ सनराइजर्स हैदराबादवर भारी पडू शकतो. मात्र, मागच्या दोन सामन्यात ज्या प्रकारे केन विलियमसनच्या संघाने हवेची दिशा बदलली होती. त्याला पाहून असं वाटतंय की श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी जिंकण्याचं आव्हान सोपं नसणार आहे. हीच संधी साधून हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्य आगेकुच करु शकतो. हैदराबाद हा एकूण चार सामने खेळला आहे. त्या पैकी दोन सामन्यात हरला आहे. तर दोन सामन्यात जिंकला आहे. त्यामुळे आज हैदराबादला संधी असणार आहे.

 कुठे होणार सामना?

सनराइजर्स हैदराबाद आणिअस कोलकाता नाईट रायडर्समध्ये आज होणारा सामना हा मुंबईच्या ब्रेनबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजचा कोलकाता आणि हैदराबाद संघात हा सामना खेळवला जाईल.

पॉईंट्स टेबलमधील पहिले 5

बुधवारी झालेल्या आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यानंतर पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. रॉयल्सने चार सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानी केकेआर आहे. केकेआरनं पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले असून दोन हरले आहे. बुधवारच्या सामन्यानंतर पंजाब तिसऱ्या स्थानी आला आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी एलएसजी. एलएसजीने पाच सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहे. त्यानंतर पाचव्या स्थानी गुजरात आहे.

हैदराबाद संघ

अभिषेक शर्मा, केन विलियमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडेन मार्क्रम, शशांक सिंह, वाशिंगटन सुंदर, मार्को जनसेन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

इतर बातम्या

Bengal monitor lizard Raped | घोरपडीवर बलात्कार, चौघांना अटक, लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ शूट

Mumbai – Pune एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी; पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर धिम्या गतीनं वाहतूक

Gunaratna Sadavarte यांना Satara पोलिसांनी घेतलं ताब्यात

Non Stop LIVE Update
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.