T20 World Cup 2022 : याकारणामुळे T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 4 देशांनी अद्याप टीम जाहीर केली नाही

न्यूझीलंड, स्कॉटलंड, आर्यलंड और यूएई या देशांनी अद्याप आपली T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम जाहीर केलेली नाही.

T20 World Cup 2022 : याकारणामुळे T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 4 देशांनी अद्याप टीम जाहीर केली नाही
T20 World CupImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 7:46 AM

आशिया चषक (Asia Cup 2022) सुरु झाल्यानंतर प्रत्येक सामन्यामध्ये खेळाडूंचा संघर्ष पाहायला मिळाला. परंतु त्यावेळी प्रत्येक खेळाडूने आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. कारण तिथं चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या T20 विश्वचषक (World Cup 2022) स्पर्धेसाठी संधी मिळण्याची शक्यता होती.

आशिया चषकात श्रीलंका आणि पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे अजूनही त्यांची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. त्याचबरोबर सोशल मीडियावर खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तान भारत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आणि अन्य देशांनी खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये आशिया चषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

न्यूझीलंड, स्कॉटलंड, आर्यलंड और यूएई या देशांनी अद्याप आपली T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम जाहीर केलेली नाही. 20 सप्टेंबरला न्यूझीलंड आपली टीम जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. न्यूझीलंडच्या क्रिकेट बोर्डने आयसीसीकडे तसा वेळी मागितला आहे.

स्कॉटलंड, आर्यलंड और यूएई या देशांनी आयसीसीसी क्रिकेट बोर्डाकडे अद्याप त्यांची टीम जाहीर केल्याची यादी पाठवलेली नाही. तसेच कोणत्या कारणामुळे उशिर झाला आहे हेही सांगितलेलं नाही.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.