IND vs BAN: टीम इंडिया दुसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा बदला घेणार का ? जाणून घ्या सामना कधी आणि कुठे होणार

कालच्या मॅचमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली.

IND vs BAN: टीम इंडिया दुसऱ्या मॅचमध्ये पराभवाचा बदला घेणार का ? जाणून घ्या सामना कधी आणि कुठे होणार
ind vs banImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 8:08 AM

मुंबई : टीम इंडियाचा (IND) पहिल्या मॅचमध्ये पराभव झाल्यापासून सोशल मीडियावर (Social Media) खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने चाहत्यांच्या अधिक जिव्हारी लागला आहे. दुसऱ्या सामन्यात तरी टीम इंडिया बांगलादेशचा (BAN) करणार का ? असा संतप्त सवाल चाहते करीत आहे. कालचा सामना एकदम रोमांचक झाला. बांगलदेशच्या टीमने एक विकेट राखून टीम इंडियाचा पराभव केला. सात डिसेंबरला टीम इंडियाची दुसरी मॅच होणार आहे.

टीम इंडियाचा दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी शेर ए बांग्ला स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तिथं टीम इंडियाला खेळाडूंना चांगली खेळी करावी लागणार आहे. कारण बांगलादेशने समजा तो सामना जिंकला तर मालिका त्यांच्या नावावर होईल. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा एकदिवसीय सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

कालच्या मॅचमध्ये बांगलादेशच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली, त्यामुळे त्याचा विजय झाला. त्याचबरोबर टीम इंडियाच्या खेळाडूंची खराब फिल्डींग झाल्यामुळे टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडियाची दुसरी मॅच सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. दुसऱ्या मॅच चाहत्यांना सोनी नेटवर्क या वाहिनीवरती पाहता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन.

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.

Non Stop LIVE Update
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.