क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा बोटीत साखरपुडा

भारतीय क्रिकेट संघाचा सुपर कूल खेळाडू हार्दिक पंड्या याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा केला.

क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचा बोटीत साखरपुडा
Follow us
| Updated on: Jan 02, 2020 | 8:08 AM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सुपर कूल खेळाडू हार्दिक पंड्या याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्लफ्रेंड नताशा स्टानकोविकसोबत साखरपुडा केला. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. नताशा स्टानकोविक ही सर्बियाची अभिनेत्री आहे. हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर नताशासोबतचे त्याचे फोटो शेअर केले. याला त्याने “मैं तेरा, तू मेरी, जाने सारा हिन्दुस्तान”, असं कॅप्शन दिलं (Hardik Pandya engaged with Natasa).

View this post on Instagram

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. ?? 01.01.2020 ❤️ #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

नताशानेही तिच्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. यामध्ये हार्दिक तिला हातात अंगठी घेऊन प्रपोज करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Forever yes ??❤️ @hardikpandya93

A post shared by ?Nataša Stanković? (@natasastankovic__) on

नवीनवर्षाआधी 31 डिसेंबरला हार्दिकने नताशासोबत फोटो शेअर केला होता. यावेळी त्याने “Starting the year with my firework”, असं कॅप्शन या फोटोला दिलं होतं.

View this post on Instagram

Starting the year with my firework ❣️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

हार्दिक पंड्यापूर्वी नताशाचं टीव्ही स्टार अली गोनीसोबत अफेअर होतं. अली गोनी आणि नताशा हे स्टार प्लसच्या ‘नच बलिये’ कार्यक्रमातही सोबत झळकले होते.

हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहेत. या दुखापतीमुळे तो बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे टी-20 आणि एक दिवसीय सामनेही खेळू शकला नाही. इचकंच नाही तर तो आगामी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांमध्येही खेळू शकणार नाही. मात्र, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत हार्दिकला इंडिया-ए साठी निवडण्यात आलं आहे.

Hardik Pandya engaged with Natasa

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.