नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचा डंका, विजयी खेळाडूंचा छगन भुजबळांच्या हस्ते गौरव

वारंगल तेलंगणा व दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत नाशिकच्या विजयी खेळाडूंचा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत नाशिकचा डंका, विजयी खेळाडूंचा छगन भुजबळांच्या हस्ते गौरव
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 6:02 PM

नाशिक : वारंगल तेलंगणा व दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत नाशिकच्या विजयी खेळाडूंचा नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा प्रशिक्षक विजेंद्र सिंग, अनिल वाघ, हेमंत देशपांडे आदी उपस्थित होते. (Chhagan Bhujbal felicitates the winners of the National Championship)

वारंगल तेलंगणा येथे पार पडलेल्या 60 व्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला एकूण पाच पदके मिळाली. त्यातील 4 पदके ही नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहेत. तसेच दिल्ली येथे झालेल्या 23 व्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण 8 पदके मिळाली त्यातील 6 पदके नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहेत.

यामध्ये संजीवनी जाधव हिला 1 गोल्ड, 1 सिल्व्हर मेडल, कोमल जगदाळे हिला 2 गोल्ड व 2 सिल्व्हर मेडल, आदेश यादव यास 1 गोल्ड, किसन तडवी यास 1 गोल्ड तर अजय राठी यास 1 गोल्ड व 2 सिल्व्हर मेडल मिळाले. या सर्व खेळाडूंचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा व कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व महेंद्रा व महेंद्रा यांचे सहकार्य लाभले.

तर बातम्या

T20 World Cup : मोहम्मद रिझवानची एमएस धोनीशी बरोबरी, पुढच्या सामन्यात विक्रम मोडणार!

T20 World Cup 2021: पाकिस्तानची दमदार हॅट्रीक, सलग तिसऱ्या सामन्यात मिळवला विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सनी दिली मात

T20 World Cup: दिग्गज माजी कर्णधाराने विराटला दिला विजयाचा मंत्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सांगितले दोन महत्त्वाचे बदल

(Chhagan Bhujbal felicitates the winners of the National Championship)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.