श्रीलंकेविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरताच शिखर धवन कमाल करणार, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवणार स्थान

श्रीलंकेविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करणारा शिखर धवन हा 5 वा भारतीय कर्णधार असेल. त्याच्या आधी कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सी करिअरची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध डेब्यू करुन झाली होती. (Shikhar Dhawan become 5th indian Who made Captaincy Debute Srilanka)

1/5
भारतीय संघाने श्रीलंका दौर्‍यासाठी टेक ऑफ केलंय. संघ कोलंबोमध्ये दाखल झाला आहे.या दौऱ्याची सुरुवात 13 जुलैपासून होत आहे. यामध्ये 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसह 3 टी -२० सामन्यांची मालिका देखील खेळविण्यात येणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाची कमान शिखर धवनच्या हाती असेल. शिखरला पहिली मॅच खेळतानाच एक किर्तीमान रचणार आहे.

2/5
शिखर धवनकडे या दौऱ्यासाठी प्रथमच टीम इंडियाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळाडू म्हणून पदार्पण करणारा धवन श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. श्रीलंका दौर्‍याची सुरुवात वन डे मालिकेपासून होईल. धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलाच सामना खेळणार आहे.

3/5
श्रीलंकेविरुद्ध कर्णधार म्हणून पदार्पण करणारा शिखर धवन हा 5 वा भारतीय कर्णधार असेल. त्याच्या आधी कपिल देव, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सी करिअरची सुरुवात श्रीलंकेविरूद्ध डेब्यू करुन झाली होती.

4/5
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्ध सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या शतकांचा रेकॉर्ड तोडण्याची शिखर धवनला संधी असेल. सचिन आणि विराटने कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध 2-2 एकदिवसीय शतके ठोकली आहेत. जर धवनने 3 सामन्यात 2 शतके ठोकली तर तो या लिस्टमध्ये सचिन आणि विराटची बरोबरी करेल. त्याचबरोबर त्यांना मागे सोडण्यासाठी धवनला तिन्ही एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले पाहिजेत.

5/5
शिखर धवनने श्रीलंकेविरुद्ध एक खेळाडू म्हणून 4 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 63.33 च्या सरासरीने आणि एका शतकी खेळीसह त्याने 190 धावा केल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI