यंदाच्या दहावीच्या निकालात तब्बल 20 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबतची माहिती दिली.
SSC Result mahresult.nic.in : दहावीचा निकाल उद्या शनिवारी 8 जून रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.