Breaking News
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

नवी दिल्ली: लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी दोन हात करताना शहीद झालेले कर्नल संतोष बाबू (Colonel Santosh Babu) यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून शौर्यपदक विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. (Colonel Santosh Babu who lost

x

Breaking : जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर क्रॅश, 2 जवान जखमी

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील लखनपूर परिसरात भारतीय सैन्याचं ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत सैन्याचे दोन जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही जवानांना सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्याचं ध्रुव ALH हे हिलेकॉप्टर टेक ऑफ करताना त्याचा एका तारेला धक्का लागला. त्यामुळे ही दुर्घटना […]