18 Year Old Archives - TV9 Marathi

प्रेम प्रकरणातून 18 वर्षांच्या तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न; आई, वडील, भावाचे कृत्य

मुलगी समजून घेत नसल्याच्या रागातून सख्ख्या आई, वडील आणि भावानेच 18 वर्षांच्या तरुणीचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रकार वसईत उघड झाला आहे.

Read More »