1962 Archives - TV9 Marathi

पवारांनी संरक्षण मंत्रिपदाच्या काळात चुका दुरुस्त करायला हव्या होत्या, इंदिराजींचा विजयही ते विसरले : नितीन राऊत

शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री असताना त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या तर बरं झालं असतं. पवार काँग्रेसमध्येच तयार झालेलं नेतृत्व आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

Read More »

“खरे राजकारण कोण आणि का करत आहे?” शरद पवारांना काँग्रेसचे उत्तर

“पुलवामानंतर कोणी राजकारण केलं असेल आणि सैन्याला पुढे करुन कोणी मतं मागितली असतील तर ती भाजपने” असा दावाही काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला.

Read More »

Amit Shah | 1962 ते आजच्या घडामोडी, संसदेत दोन हात करुया, अमित शाहांचे राहुल गांधींना खुले आवाहन

राहुल गांधी यांनी वापरलेला हॅशटॅग ‘सरेंडर मोदी’ला पाकिस्तान आणि चीनकडून उत्तेजन मिळत आहे, याबाबत राहुल यांनी आत्मपरीक्षण करावे, असे शाह म्हणाले.

Read More »