26/11 attack Archives - TV9 Marathi

हाफिज सईदच्या मुसक्या आवळल्या, लाहोरमध्ये बेड्या

26/11 चा मास्टर माईंड, पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. अटक करुन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Read More »

26/11 च्या थरारक हल्ल्यातून वाचलेल्या डॉक्टरवर काळाचा घाला, टेम्पोने उडवलं

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आपल्या दोन मुलांसह त्यांनी प्राण गमावले. भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने नॅनो कारला उडवलं. नायगाव येथे राहणारे पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर हे पत्नी मेरी आणि 10 वर्षांचा मुलगा बेनी, 5 वर्षांचा दुसरा मुलगा इझायल हे त्या नॅनो कारमध्ये प्रवास करत होते. यावेळीच हा अपघात झाला.

Read More »

दिवंगत विलासरावांवर पियुष गोयलांची टीका, रितेश देशमुखकडून सडेतोड उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर, मोदींच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने आणखी एका हयात नसलेल्या काँग्रेस नेत्यावर टीका

Read More »

शहीद हेमंत करकरेंवरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध

मुंबई : ताज हॉटेलसह मुंबईत अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील

Read More »

इम्रान खान किती पुरावे हवे? भारताच्या हातातील 5 भक्कम पुरावे!

इस्लामाबाद/मुंबई:  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार नसल्याचं म्हटलं आहे. “स्वत: पाकिस्तान दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. त्यामुळे भारतावर हल्ला करुन आम्हाला

Read More »