Samsung, Huawei आणि Vivo ने यावर्षी आपल्या 5G स्मार्टफोनची घोषणा केली. पण या स्मार्टफोनची किंमत जास्त आहे. याच दरम्यान आता नोकियाही आपला 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : जगातील पहिला 5G स्मार्टफोन सॅमसंग लाँच करणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दक्षिण कोरियामध्ये सॅमसंगचा नवा 5G फोन लाँच करण्यात येणार आहे. हा