7th Pay Commission Archives - TV9 Marathi

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना खूशखबर, सातव्या वेतन आयोगानुसार पगार

बेस्टच्या (BEST) कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या काळापासून प्रलंबित असलेला वेतनप्रश्न मार्गी लागला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात बेस्ट व्यवस्थापकांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला.

Read More »

महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना सातवा वेतन आयोग लागू

येत्या1 सप्टेंबरपासून नगर पंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

Read More »

मनपाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर

नगरपरिषद, महानगरपालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील शिक्षके आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली.

Read More »

साई संस्थानकडून हजारो कर्मचाऱ्यांना गुड न्यूज

अहमदनगर : कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याचा, तसेच दोन हजार कायम कर्मचाऱ्यांना सातवा आयोग देण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश

Read More »

शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग, पण कोणत्या?

नवी दिल्ली: निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने जनतेला मोठमोठी भेट देण्याच्या सपाटा लावला आहे.  आर्थिक आरक्षणानंतर आता सातव्या वेतन आयोगाची मर्यादाही वाढवली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास (HRD)

Read More »

राज्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी, 1 जानेवारीपासून लागू

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सातव्या वेतन आयोगाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नववर्ष अर्थात 1 जानेवारीपासून वेतनवाढ लागू होणार आहे. राज्याचे अर्थ

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची तारीख ठरली

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक

Read More »