aadesh bandekar Archives - TV9 Marathi

पुन्हा भावोजीच! आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

आदेश बांदेकरांकडे असलेल्या श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Read More »

रक्तदान करायचंय? ‘सिद्धिविनायक मंदिर न्यासा’ची व्हॅन घराखाली येणार

कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केलं (Siddhivinayak Temple Blood Donation)

Read More »

‘देवदूतां’च्या मदतीला सिद्धिविनायक, ‘लॉकडाऊन’मध्ये पोलिसांसाठी जेवणाची सोय

‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासा’कडून लॉकडाऊनच्या काळात दादर, नायगाव, वरळी भागात कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांना जेवण, पाणी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे (Siddhivinayak Temple Trust Helps Mumbai Police)

Read More »

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाराष्ट्राचाच नाही तर केंद्राचाही हातभार आवश्यक : आदेश बांदेकर

कर्जमाफीसाठी फक्त मुंबईतून केंद्राला जाणारा पैसा जरी आज महाराष्ट्राच्या विकासासाठी वळवला, तरी बऱ्याच प्रश्न मार्गी लागतील,” अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar comment on waiver)  यांनी दिली.

Read More »

सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी

शिवसेना नेते शेखर गोरे (Jaykumar Gore vs Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी होती.

Read More »