पॅनकार्डला आधारसोबत लिंक न केल्याने तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, शिवाय तसे न केल्यास 31 मार्च 2023 च्या नंतर पॅनकार्ड निष्क्रिय होउन तुम्हाला आतापर्यंत मिळत ...
आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची (Aadhaar pan link deadline) शेवटची तारीख 31 मार्च आहे. यापूर्वी देखील आधार आणि पॅन कार्डच्या लिंकीगसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. ...