Aaditya Thackeray birthday Archives - TV9 Marathi
फाईल फोटो

महाराष्ट्र तुझी वाट पाहतोय : राऊतांच्या आदित्यला शुभेच्छा

खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. ‘महाराष्ट्र खरचं तुझी वाट पाहत आहे’, असे फेसबुकवर पोस्ट करत संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहे.

Read More »

आदित्य ठाकरेंच्या बर्थ डेनिमित्त सेनेच्या सर्व आमदारांना ‘मातोश्री’चा निरोप

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेना आमदार बर्थ डे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आमदारांना ‘मातोश्री’वर हजर राहण्याचा निरोप धाडण्यात आला आहे.

Read More »