Aamir Khan Archives - TV9 Marathi
aamir khan

Ira Khan | नव्या नात्यामुळे आमिर खानची लेक पुन्हा चर्चेत, कोण आहे इरा खानचा हा नवा बॉयफ्रेंड?

बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याची मुलगी इरा खान (Ira Khan) नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असते. इराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता.

Read More »

Photo : अभिनेता बनण्याचं स्वप्न ते उत्कृष्ट दिग्दर्शक; राजकुमार हिरानी यांचा चकित करणारा प्रवास

राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता. (The dream of becoming an actor to the best director)

Read More »
Aamir Khan daughter Ira

बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा

काही दिवसांपूर्वीच ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने इराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. | Ira khan

Read More »

अभिनेता आमिर खानवर कोव्हिड प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप, भाजप आमदाराकडून पोलीस तक्रार

भाजपचे लोनी येथील आमदार नंद किशोर गुर्जर यांनी आमिरवर कोव्हिड प्रोटोकॉल भंग केल्याचा आरोप केला आहे.

Read More »

आमिर खानकडून ‘लक्ष्मी बॉम्ब’चं कौतुक, भावुक झालेला अक्षय कुमार म्हणतो…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.

Read More »

‘…त्यावेळी मी खूप रडायचो’, आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण

बेनेट युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांशी बोलताना आमिर खानने त्याचं करिअर आणि त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या.

Read More »

मराठी शिकवणारा गुरु हरपला, सुहास लिमयेंच्या निधनाने आमिर खान भावविवश

तुम्ही फक्त मराठीच नाही, तर इतर गोष्टीही शिकवल्यात. तुमची नेहमी आठवण येईल, अशा भावना आमिर खानने व्यक्त केल्या आहेत.

Read More »