AAP Archives - TV9 Marathi
arvind kejariwal

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्लीतील वाढत्या कोरोना केसेसमुळे अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलाी आहे. Arvind Kejriwal conducted all party meeting

Read More »

केजरीवालांचे प्रमोद सावंतांशी ट्विटयुद्ध, केंद्र-राज्यात दुफळी माजवू नका, सावंतांनी सुनावलं

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुफळी माजवण्याचा तुमचा हातखंडा चांगलाच माहित आहे, असा टोला प्रमोद सावंतांनी लगावला.

Read More »

देशातील नागरिक कोरोनानं त्रस्त, प्रत्येकाला मोफत लस मिळावी: अरविंद केजरीवाल

मोफत कोरोना लस हा प्रत्येक भारतीयाचा हक्क असल्याचं वक्तव्य नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. (Arvind Kejriwal said free corona vaccine is right of each Indian citizen)

Read More »

Hathras case | पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता, संजय सिंह यांच्यावर फेकली शाई

आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला.(Ink thrown on Aam Aadmi Partys MP Sanjay Singh)

Read More »

शिवसेना हा कन्फ्यूज्ड पक्ष, सत्तेत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका : देवेंद्र फडणवीस

शेतीसंदर्भात तर शिवसेनेने कधीच भूमिका घेतली नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis On Agriculture Bills) 

Read More »

तृणमूल खासदाराने नियम पुस्तक फाडले, वेलमध्ये काँग्रेस-आपचा गोंधळ, राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापतींसमोर असलेली नियम पुस्तिका फाडली. त्याचवेळी काँग्रेस आणि ‘आप’चे खासदार सदनातील वेलमध्ये उतरले.

Read More »