"इच्छा असेल तिथे मार्ग, टाईमपास करायचा तर कांजूरमार्ग", असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला (Devendra Fadnavis slams Thackeray government on Metro carshed). ...
आरे कारशेडच्या जागेवरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळत आहे (Ashish Shelar slams Maharashtra Government on Aarey carshed land). ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडला ब्रेक लावल्यानंतर आता मेट्रो 3 च्या प्रकल्पावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात (Ashwini bhide remove metro 3) आली आहे. ...