Aashutosh Bhakre suicide Archives - TV9 Marathi

Mayuri Deshmukh | “आशुडा, अनेक प्रश्न अनुत्तरीत सोडलेस…” मयुरी देशमुखकडून भावनांना वाट मोकळी

आपल्या प्रियजनांसाठी तू बरेच प्रश्न अनुत्तरीत सोडले आहेस, असे मयुरीने पती आशुतोषसाठी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.

Read More »

Aashutosh Bhakre suicide | नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. Aashutosh Bhakre suicide update

Read More »