अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवार 20 एप्रिलला तडकाफडकी बदली करण्यात आली होती. ( IAS Officer Abhimanyu Kale transferred) ...
या बदलीचं स्वागत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हान यांनी केलीय. तर काळे यांच्या बदली विरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय ...