ABVP Archives - TV9 Marathi

शैक्षणिक शुल्कमाफीसाठी ABVP आक्रमक, अब्दुल सत्तारांची गाडी रोखली, पोलिसांचा लाठीचार्ज

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 30 टक्के माफ करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर ‘रास्तो रोको’ आंदोलन केलं (ABVP protest for 30 percent education fee waiver).

Read More »

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या मुलीची ओळख पटली

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्यांमध्ये सहभागी असणाऱ्या मुलीची ओळख पटली आहे (Suspect mask girl in JNU attack identified).

Read More »

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर भीषण हल्ला, मुंबईत विद्यार्थी संघटना रस्त्यावर

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (6 जानेवारी) मुंबईमध्ये विद्यार्थी संघटना आक्रमक (Student union protest against ABVP)  झाल्या आहेत.

Read More »