Accident chandrapur Archives - TV9 Marathi

चंद्रपुरात भीषण अपघात; १० मजूर ठार; चिमुकला बचावला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

Read More »