accused Archives - TV9 Marathi

बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पीडितेला विवस्त्र करुन मारहाण

बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला विवस्त्र करुन पेट्रोल टाकून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Rape victim beaten) आहे.

Read More »

धक्कादायक! वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या (Attempts to burn teacher in wardha) अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Read More »

1 फूट रुंद, 2 फूट लांबीची पोस्ट ऑफिसची भिंत फोडून चोराच्या हाती केवळ 487 रुपये

राजधानी दिल्लीच्या एका पोस्ट ऑफिसमध्ये चोराने चक्क चोरी करण्यासाठी चक्क भिंत (Thief break post office wall delhi) फोडण्याची घटना घडली आहे.

Read More »

लैंगिक शोषणाला कंटाळून दत्तक मुलीकडून पित्याची हत्या

माहीम बीचवर 2 डिसेंबर रोजी बेवारस सुटकेसमध्ये सापडलेल्या शरीराच्या तुकड्याचे गुढ आता उकललं आहे. या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे (Mahim beach dead body found in suitcase)  तुकडे आढळले होते.

Read More »

बारामती शहरातील तब्बल 25 जणांवर मोक्का

नवीद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती : शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याची 5 नोव्हेंबरला निघृणपणे हत्या करणाऱ्या 21 जणांवर पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

Read More »