Skin Care Tips : जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळसर होते. चेहऱ्यावरचे छिद्रेही बंद होतात. यामुळे मुरुमाची समस्या निर्माण होते. त्वचेच्या छिद्रांवर तेल, घाण चिटकल्याने ...
ज्या लोकांच्या चेहऱ्यावर मुरूमाची समस्या आहे. असे लोक शक्यतो त्वचेला तेल लावणे टाळतात. तेलामुळे मुरुम वाढतो असा सर्वसामान्य समज आहे. पण काही नैसर्गिक तेल आहेत ...