actor sonu sood Archives - TV9 Marathi

महानायकाची महामदत, मजुरांसाठी थेट तीन विमानं बूक, 500 मजुरांना पाठवणार

अमिताभ बच्चन यांनी वाराणसीच्या 500 स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी तीन विमानं बुक केली आहेत (Amitabh Bachchan help migrant workers).

Read More »

चांगलं काम करणारे भाजपमध्येच हा शिवसेनेचा ठाम विश्वास, सोनू सूद प्रकरणावरुन फडणवीसांचा चिमटा

अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर ‘सामना’तून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यानंतर राजकीय वातावरण चांगले तापले (Devendra Fadnavis on Sanjay Raut criticism on Sonu Sood).

Read More »

राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे

तर मी स्वत: सामना प्रेसवर येऊन तुमच्या पाया पडायला तयार आहे,” असे संदीप देशपांडे म्हणाले. (Sandeep Deshpande on Sanjay Raut criticism in Saamana Rokhthok)

Read More »

‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट

काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनू सूदने ‘मातोश्री’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. (Sonu Sood meets CM Uddhav Thackeray Minister Aditya Thackeray at Matoshree)

Read More »

सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न, ‘सामना’तून सोनूच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

अभिनेता सोनू सूद याने केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थितीत करत टीका करण्यात आली (Saamana Rokthok criticizes Sonu Sood)  आहे. 

Read More »