मराठी बातमी » Actor sushant singh
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही त्याचे फॅन्स सावरले नाहीत. सुशांतच्या निधनानंतर त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती वादाच्या भोवऱ्यात आली होती. ...
रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) आज बांद्रामध्ये नवीन घर शोधताना दिसला. रियासोबत तिचा भाऊ शाैविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) देखील तिच्यासोबत होती. ...
सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट दिल बेचारा हा ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. ट्विटर इंडियाने आज हे जाहीर केली आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यामध्ये नाहीये. मात्र, सुशांतचे चाहते त्याला आजही विसरले नाहीत. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतसाठी एक खास डान्स परफॉर्मन्स करणार आहे. (Ankita Lokhande Sushant Singh) ...
अभिनेत्री अंकिता लोखंडे अनेकदा सोशल मीडियावर तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड, अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाला आधार देण्याविषयी बोलत असते. ...
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. अंकिता सोशल मीडियावर तिचा होणारा नवरा विक्की जैन बरोबर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ...
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला हे जग सोडून 5 महिन्यांपेक्षाही अधिक कालावधी झाला आहे. मात्र त्यांच्या असे अचानक जाण्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ...
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज 1 वर्षपूर्ण होत आहे. यावेळी जॅकलीन फर्नांडिसला सुशांत सिंह राजपूतची आठवण आली ...