actress Archives - TV9 Marathi

“धनंजय, आता बास झालं” चित्रपट अभिनेत्रीची फेसबुक पोस्ट, आत्महत्येची धमकी

धनंजय सिंह नावाच्या व्यक्तीचे प्रोफाईल फोटो, पोस्ट यांचे स्क्रीनशॉट अपलोड करुन अभिनेत्री राणी चॅटर्जी हिने आत्महत्येचा इशारा दिला आहे.

Read More »

गोरेगावमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन बड्या अभिनेत्रींना अटक

गोरेगावमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Read More »

रजनीकांतच्या सिनेमाचं अनोखं प्रमोशन, विमानावर ‘दरबार’ सिनेमाचं पोस्टर

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांतचा लवकरच नवा सिनेमा येत आहे. रजनीकांतच्या नव्या सिनेमाचं नाव ‘दरबार’ (Rajanikant Darbar movie promotion) आहे.

Read More »

MOVIE REVIEW GOOD NEWWZ : चाहत्यांसाठी ‘गुड न्यूज’

हे वर्ष संपता संपता अक्षयनं पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘गुड न्यूज’ (Movie Review Good Newwz) दिली आहे. त्यामुळे कलाकारांचा दमदार अभिनय, उत्तम मांडणी, कसलेलं दिग्दर्शन, हटके विषय यामुळे ही ‘गुड न्यूज’ हवीहवीशी वाटणारी आहे.

Read More »

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्रीचे टिकटॉकवर सर्वाधिक फॉलोअर्स

शॉर्ट मेकिंग व्हिडीओ अॅप टिकटॉकचे भारतात मोठ्या प्रमाणात युजर्स आहेत. या अॅपवर अनेकजण आपले व्हिडीओ पोस्ट करुन प्रसिद्धी मिळवत आहे.

Read More »

MOVIE REVIEW MARDANI 2 : उत्कंठावर्धक ‘मर्दानी 2’

रोज सकाळी वर्तमानपत्र उघडलं, टीव्ही लावला की बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटनांची बातमी वाचून, टीव्हीवर बघून मन सुन्न व्हायला होतं. तळपायाची आग मस्तकात जाते. इतकं क्रूर कोणी कसं वागू शकतं असे विचार मनात घोळत राहतात.

Read More »