Adhar Card Archives - TV9 Marathi

तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? इथे चेक करा

मुंबई : आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं ओळखपत्र आहे. हे 12 अंकी कार्ड यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI जारी करते.

Read More »