या दिवशी व्रत केल्यास व्यक्तीची शारीरिक पीडा दूर होत जीवनातील इतर संकटांचा नाश होतो. कुंडलीतील सूर्य मजबूत करण्यासाठी देखील सूर्य देवाचे व्रत करायला सांगितलं जातं. ...
जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र परशुरामभयंकर रागीट स्वभावाचा आणि शंकराचा निस्सीम भक्त ! परशुरामाला न्याय देवता म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. परशुराम म्हणजे विष्णूचं पृथ्वीवरचं वास्तव्य. ...
परंतु शास्त्रामध्ये अशी देखील फुले सांगितलेली आहेत, जी वाहिल्यामुळे देवाची कृपा प्राप्त होते. ही फुले अतिशय शुभ आणि देवतांना विशेष प्रिय असतात ही वाहिल्याने देव ...
शनिवारचा दिवस असल्यामुळे शनी अमावास्येचा अनोखा योग यावेळी आलाय. नासा ने दिलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिलच्या ग्रहणादरम्यान सूर्याच्या प्रतिमेचा 64 टक्के भाग चंद्रापासून ब्लॉक होणार आहे. ...
देवी पार्वती गुप्त झाल्यामुळे जग अन्नापासून वंचित झाले आणि दुष्काळ पडला. शंकराच्या भक्तांनी त्याच्याकडे अन्नासाठी याचना करण्यास सुरुवात केली. देवांवरसुद्धा अन्नासाठी याचना करण्याची वेळ आली ...
अख्यायिकांमधून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिंदू धर्मातील अनेक महत्त्वाच्या घटना घडल्याचं कळून येतं आणि म्हणून हा दिवस हिंदू धर्मात सगळ्यात शुभ दिवस मानला जातो. काय आहेत ...
शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला 'वाहे गुरू' म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते ...