आधी आदित्य ठाकरेंसोबत डिनर, आता टायगरसोबत दिशा पटाणीचं ब्रेक अप!

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या रिलेशनबाबत चित्रपटसृष्टीत मोठ्या काळापासून चर्चा सुरु आहे. मात्र, आता नव्याने आलेल्या माहितीनुसार या दोघांचं ब्रेकअप झालं आहे.

Read More »

… तर शिवसेना-भाजपच्या नेत्यांवरच कारवाई, अमित शाह-उद्धव ठाकरेंचा निर्णय

शिवसेना-भाजप युती, जागावाटप आणि मुख्यमंत्री पद याबाबत जो कुणी गैरसमज पसरवेल त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा निर्णय उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांनी घेतला आहे.

Read More »

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाहांशी बोललोय, इतरांनी नाक खुपसू नये : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि माझं बोलणं झालंय. त्यामुळे कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

Read More »

मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचंही भाजपच्या पावलावर पाऊल

विधानसभा निवडणुकांना आता अवघे तीन महिने शिल्लक राहिलेत आणि मुख्यमंत्रीपदावरून युतीत स्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपच्या मजबूत पक्षसंघटनेपुढे टिकाव लागण्यासाठी शिवसेनेनेही पक्षसंघटन विस्ताराचा कार्यक्रम हाती घेतलाय.

Read More »

कर्जबाजारी शेतकरी थेट शिवसेना भवनात, आदित्य ठाकरेंनी कर्जाची जबाबदारी उचलली

नामदेव पतंगे यांची परिस्थिती ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कर्जाची जबाबदारी उचलली आहे. सोमवारी सकाळी आरटीजीएसच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेची परतफेड होणार आहे.

Read More »

राम मंदिर तर होणारच, उद्धव ठाकरे अयोध्येत कडाडले

राम मंदिर हा माझ्यासाठी निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता, राम मंदिराबाबत लवकरात लवकर कायदा व्हावा आणि राम मंदिर बनावं हीच आमची इच्छा आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत म्हणाले.

Read More »