adnan sami Archives - TV9 Marathi

“कांग्रेस की सोच लिफ्ट करा दे, सद्बुद्धी उनको गिफ्ट करा दे”, अदनान वादावर संबित पात्रांचं उत्तर

संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला उत्तर देत एक गाणं म्हटलं. “कांग्रेस की सोच थोड़ी सी लिफ्ट करा दे, सद्बुद्धी उनको जरा गिफ्ट करा दे” (Adnan Sami Padma shri Controversy), हे गाणं म्हणत संबित पात्रा यांनी काँग्रेसला चिमटे काढले.

Read More »

अदनान सामीच्या ‘पद्मश्री’ला मनसेचा विरोध, पुरस्कार रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे (MNS oppose Padma shri to Adnan Sami).

Read More »

अदनान सामी ते कंगना राणावत, बॉलिवूडमध्ये कुणा कुणाला पद्म पुरस्कार?

केंद्र सरकारकडून यंदाची वर्ष 2020 मधील पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली (Announcement of Padma Awards) आहे.

Read More »