Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले कोठडीतच, 'बिग बॉस'ची दारं बंद?

बिग बॉस मराठीतील स्पर्धक अभिजीत बिचुकलेला आता बिग बॉसची दारं बंद होण्याची शक्यता आहे. कारण खंडणीप्रकरणी कोठडीत असलेल्या बिचुकलेला जामीन देण्यास सातारा कोर्टाने नकार दिला आहे.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेच्या जामीनासाठी 'तारीख पे तारीख'

बिग बॉसच्या घरातील सदस्य अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणातील जामीन मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण अद्याप बिचुकलेंचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेला नाही.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले विरोधातील तक्रार मागे

अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. कारण खुद्द तक्रारदार फिरोज पठाण यांनीच बिचुकले विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. यामुळे येत्या काही दिवसात बिचुकले बिग बॉसच्या परतणार असल्याची चर्चा आता…

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं?

बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी शुक्रवारी (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आज सातारा जिल्हा सत्र…

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरातून थेट तुरुंगात

बिग बॉसच्या सेटवरुन अटक करण्यात आलेल्या अभिजीत बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र खंडणी प्रकरणात मात्र त्याला जामीन नामंजूर केला आहे.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या वकील संदीप सकपाळ यांच्याशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली