Ahirani language Literature Archives - TV9 Marathi

अहिराणी कविता, कथाकथन आणि मौखिक साहित्य, बोलीभाषेच्या जागरसाठी दिग्गजांची मांदियाळी

अहिराणी भाषेचे नामांकित साहित्यिक, ज्यांनी अहिराणी भाषेसाठी आपलं आयुष्य वाहून घेतले त्यांचं अप्रतिम असं साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं, हा यामागचा महत्त्वाचा उद्देश असल्याचं कवी रमेश धनगर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितलं (Ahirani language Literature).

Read More »