Ahmedanagr Archives - TV9 Marathi

राष्ट्रवादीची खेळी फडणवीसांच्या जिव्हारी, अहमदनगरमधील राजकीय खेळीनंतर भाजपची मनोज कोतकरांना नोटीस

मनोज कोतकर यांनी दोनच दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Read More »

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक जण संपर्कात, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार : शिवाजी कर्डिले

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं असताना शिवाजी कर्डिले (BJP Leader Shivaji Kardile) यांनी राज्यात भाजप सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

Read More »

भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप

“अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap ) यांनी केला.

Read More »

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली

Read More »

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता असतानाच भाजपचे दावेदार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला

Read More »