घरातून बेपत्ता मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब नराधमाला जागेवरच पकडून आरडाओरडा केला. पिडित बालिकेचे वडील येत असल्याचे पाहून त्या ...
लहान मुलावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी आरोपीला बेदम चोपल्याची घटना सोमवारी घडली होती. नागरिकांनी केलेल्या मारहाणीत आरोपी गंभीर झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार ...
सदाशिव झावरे यांच्या मालकीचे एमआयडीसी हद्दीत गोदाम आहे. या गोदामात बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवण्यात आले होते. याची माहिती गुप्त बातमीदाराकडून सहायक निरीक्षक आठरे यांना ...
दरोडेखोरांनी प्रथम वाचमनला मारहाण करून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला खुर्चीवर बांधून ठेवले. नंतर घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे 42 हजार रूपये ...
राहात्या घराच्या गच्चीवर वृद्ध पती-पत्नी मृतावस्थेत आढळून आल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी उघडकीस आली. या घटनेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात असताना या ...
दोघे बहीण-भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. ...
चांदणी चौकातील आजच्या हाणामारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन्ही गटात हाणामारी होत असताना गडबड आणि गोंधळ दिसून आला. खूप वेळ दंगा आणि गोंधळ सुरु ...
अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आला आहे. राहुल राजळे असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात ...
कहर म्हणजे आरोपीने या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो काढून स्वतःच्या व्हॉटस्ॲप स्टेटसला ठेवले आणि दिघी गावातील काही लोकांना पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. बलराज दत्तात्रय कुदळे ...