Ahmednagar Lok sabha 2019 Archives - TV9 Marathi

सोशल मीडियावरील वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा, सोशल मीडियावर रंगली आहे.

Read More »

सुजयला पाडणं माझं कर्तव्य, विखेंचा सख्खा भाऊ संग्राम जगतापांच्या मदतीला

अहमदनगर : अहमदनगरच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली आहे. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे काका आघाडीच्या घोटात सामील झाले आहेत. चुलते अशोक विखे

Read More »

भर सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींकडून अजित पवारांचा उल्लेख

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

Read More »

ना काळा शर्ट, ना रुमाल, हद्द म्हणजे मोदींच्या नगरमधील सभेत काळी बनियनही बॅन

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात

Read More »

…मग पवार गप्प का? : नरेंद्र मोदी

अहमदनगर : तुम्हाला देशात दोन पंतप्रधान मान्य आहेत का? जम्मू-काश्मीरचे दोन तुकडे होऊ द्याल का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील मनाने भाजपवासी, भाजपच्या बैठकीला हजेरी!

अहमदनगर : काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मनाने भाजपवासी झाल्याचं चित्र आहे. कारण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या बैठकांना हजेरी लावत आहेत. विखे पाटील

Read More »

सुजयप्रमाणे राधाकृष्ण विखेही 12-12 चा मुहूर्त साधणार?

मुंबई: काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मुलगा सुजय पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. भाजपच्या नगरमधील जाहीर सभेत राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपमध्ये

Read More »

राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपमध्ये?, मोदींच्या सभेत प्रवेशाची शक्यता

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. कारण काँग्रेसचे बडे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे स्वत: भाजपमध्ये

Read More »